Eknath Khadse vs Girish Mahajan : खडसेंचा वार महाजनांचा पलटवार ; गिरीश महाजनांची जहरी टीका
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Khadse vs Girish Mahajan : खडसेंचा वार महाजनांचा पलटवार ; गिरीश महाजनांची जहरी टीका मी अजून कमरेखालचं बोललो नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याबाबत केलं होतं. जळगावातील शेतकरी आक्रोश मोर्चात केलेल्या या वक्तव्यावर महाजनांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंचं डोकं फिरलंय, त्यामुळे ते वाट्टेल बोलतात, असा जहरी वार महाजनांनी केलाय