Eknath Khadse Vs Girish Mahajan : एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाचं खंडन,गिरीश महाजनांची खडसेंवर टीका
Continues below advertisement
Eknath Khadse Vs Girish Mahajan : एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाचं खंडन,गिरीश महाजनांची खडसेंवर टीका
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध, मग खडसेंवर एवढे वाईट दिवस कसे, मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल, भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध राहिल्याचं खडसेंनी केलं होतं वक्तव्य.
Continues below advertisement