येणाऱ्या काळात भाजपचे अनेक नेते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत प्रवेश करतील : राजीव सातव
आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Tags :
BJP Ekanth Khadse Ekanth Khadse Join NCP Nathabhau Eknath Khadse Jalgaon Rajiv Satav Jayant Patil Maharashtra Politics BJP Sharad Pawar Ncp Congress