Eknath Khadse : दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते, निष्पन्न काही होत नाही

दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते. माझेही संबंध जोडले होते पण निष्पन्न काही होत नाही असं एकनाथ खडसे आज म्हणाले. पेन ड्राईव्ह प्रकरणाची चौकशी सुरूय.यावर गृहमंत्री बोलले आहेत, आम्ही सीडी योग्य वेळी बाहेर काढू.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola