Eknath Khadse Special Report : राष्ट्रवादीला रामराम; एकनाथ खडसे पुन्हा भाजपात ?
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Khadse Special Report : राष्ट्रवादीला रामराम; एकनाथ खडसे पुन्हा भाजपात ? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.. एकनाथ खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.. राज्यातल्या काही नेत्यांच्या विरोधानंतरही केंद्रीय नेतृत्व खडसेंना पक्षात घेण्यासाठी कसं राजी झालं? पाहुयात एक रिपोर्ट