Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्मयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत | ABP Majha

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींची अफरातफर झाल्याचा संशय कॅगच्या अहवालात व्यक्त केला होता. मात्र याबाबत सरकार उपयोगिता प्रमाणपत्र किती सादर करते यावरून यांत गैरव्यवहार झाला की नाही हे स्पष्ट होईल असंही खडसे म्हणालेत... तसंच पक्षबदलाच्या चर्चा तथ्यहीन असल्याचंही ते म्हणालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola