Samarth Ramdas Swami | भिक्षा फेरी परिक्रमा, श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचं पनवेलमध्ये स्वागत | ABP Majha
पनवेलात समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.. समर्थांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतून सज्जनगडावरुन भिक्षा दौरा आयोजित केला जातो.. गेली ३७० वर्ष ही परंपरा जोपासली जाते आहे.. या भिक्षा फेरी निमित्ताने पनवेलात भजन, कीर्तनासह विविध कार्याक्रमांचं आय़ोजन करण्यात आलं आहे... 21 ते 30 डिसेंबरपर्यंत या पादुकांचा मुक्काम पनवेलात असेल आणि सकाळी 8 ते 12 च्या दरम्यान गावात भिक्षा होणार आहे..