Eknath Khadse On Maharashtra Sarkar : वाढत्या महागाईवरुन खडसेंचा राज्यसरकारवर निशाणा
Eknath Khadse On Maharashtra Sarkar : वाढत्या महागाईवरुन खडसेंचा राज्यसरकारवर निशाणा
लाडक्या बहिणींनो महायुतीला मत दिल्यास दोनशे रुपये तेल खावं लागेल - एकनाथ खडसे
दहा पंधरा वीस रुपये वाढ ठीक पण शंभर रुपयावरून दीडशे रुपये किलो तेल केला या सरकारला लाज वाटत नाही ?
महागाईला आळा घालणं हे सरकारचे काम मात्र सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त
फोडाफोडीच राजकारण करून यांनी अमाप पैसा कमावला
Ancr - महायुतीला मत दिल्यास लाडक्या बहिणींना दोनशे रुपये गोडातील खावे लागेल अशी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे दरम्यान दहा पंधरा वीस रुपये वाढ करणे ठीक आहे मात्र शंभर रुपयांवरून दीडशे रुपये किलो तेल किलो त्यामुळे या सरकारला लाज वाटायला पाहिजे अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केला आहे तर महागाईला आळा घालणं हे सरकारचे का वसूल मात्र सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असून या फोडाफोडीमुळे त्यांनी अमाप पैसा कमवण्याचा गंभीर आरोप ही एकनाथ खडसे यांनी केला आहे.