ABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 07 AM 30 October 2024

ABP Majha Marathi News Headlines  TOP Headlines 07 AM 30 October 2024

विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी राज्यभरातून ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज, सर्व अर्जांची आज होणार छाननी

मैत्रीपूर्ण लढतीमुळे महायुतीकडून २९६ तर मविआकडून २९२ उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात, भाजप आणि काँग्रेस ठरले मोठे भाऊ

मुख्यमंत्री शिंदेंसह, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची रात्री महत्त्वाची बैठक....महायुतीतल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी बैठकीत चर्चा

वर्षा बंगल्यावर आज महायुतींच्या नेत्यांची होणार बैठक, बंडखोर उमेदवार आणि निवडणूक प्रचारावर चर्चा होण्याची शक्यता.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज दुपारी बैठक, उमेदवारांच्या बंडखोरी संदर्भात चर्चा होणार, परस्पर अर्ज दाखल केलेल्यांवर निर्णय होण्याची शक्यता

आर.आर.पाटलांकडून केसाने गळा कापण्याचा प्रयत्न.. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी झालेल्या सहीवरून अजित पवारांचा आरोप, एवढे वर्ष गप्प का? रोहित पाटलांचा पलटवार

उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ३० पेक्षा जास्त तासांपासून नॉट रिचेबल, फोनही स्विच ऑफ, पोलिसांकडून शोध सुरु ...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola