Eknath Khadse : शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता, प्रत्येकाला मंत्री व्हायचंय ABP Majha

शिंदे-भाजप सरकार कोसळू शकतं. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचं भाकीत. शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता. शिंदेंचे आमदार मंत्रिपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेत. एकनाथ खडसे यांचं वक्तव्य.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola