Special Report | एकनाथ खडसेंना भाजप राज्यसभेवर पाठवणार का? | ABP Majha

पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांच्या हाती नेतृत्व सोपवल्यापासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सत्तेपासून दूर राहिलेत. विधानसभेवेळी तर त्यांचं तिकीटच कापण्यात आलं. त्यामुळे स्वाभिमान दुखावलेल्या खडसेंनी वारंवार फडणवीसांना टार्गेट केलं. पक्षाविरोधात बंडाचं निशाण फडकवण्याचा इशारा दिला. मात्र, आता याच खडसेंचं दिल्लीत पुर्नवसन केलं जाणार आहे. त्यामुळं राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाल्यास खडसे ती स्वीकारणार का हे पहावं लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola