Eknath Khadse join Bjp : एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार, लवकरच स्वगृही परतणार
Continues below advertisement
Eknath Khadse join Bjp : खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार, लवकरच स्वगृही परतणार एकनाथ खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार आज संध्याकाळ पर्यंत प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल असा विश्वास मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांची एबीपी माझाला माहिती
Continues below advertisement