Eknath Khadse : जे.पी .नड्डा यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार - एकनाथ खडसे
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 05:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Khadse : जे.पी .नड्डा यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार - एकनाथ खडसे येत्या १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार, दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होईल, एकनाथ खडसेंची माहिती, गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डांशी भेट घेऊन जळगावमध्ये परतल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया.