Gulabrao patil | एकनाथ खडसे आमच्या संपर्कात : गुलाबराव पाटील | ABPMajha

Continues below advertisement
जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होईल या दाव्यानंतर खडसेच आपल्या संपर्कात असल्याचं शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी गंमतीने म्हटलंय. जळगावमध्ये पत्रकाराशी संवाद साधताना ते बोलत होते. युती सरकार आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये मोठा फरक असल्याचंही पाटील म्हणाले. यावेळी बोलताना गुलाबरावांनी भाजपवरही निशाणा साधला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram