Eknath Khadse :एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजानांविरोधात एक रुपयाची अब्रू नुकसानीची नोटीस, प्रकरण काय?
Continues below advertisement
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्याकडून मंत्री गिरीश महाजन यांना बदनामी केल्या प्रकरणी एक रुपया अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आल्य ने खळबळ उडाली आहे
आपल्याला 137 कोटी रुपयांची नोटीस बजावल्या कारणाने खडसे हे आजार पणाचे नाटक करत असल्याचं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते ,मात्र आपन खऱ्या अर्थाने हृदय विकार झटक्यात वाचलो असताना,आपल्या आजार पणाच्या बाबत जनतेत गैर समज पसरून आपली समाज्यात बदनामी केल्याच्या पार्श्व भूमीवर एकनाथ खडसे यांनी आपल्या वकिलाच्या मार्फत अब्रू नुकसानीची नोटीस मंत्री गिरीश महाजन यांना बजावली असल्याने खळबळ उडालीआहे
Continues below advertisement