Eknath Khadse and Girish Mahajan on Saim kutta : एकनाथ खडसेंचा आरोप, गिरीश महाजनांचा थेट
Continues below advertisement
तर सुधाकर बडगुजर यांच्या एसआयटी चौकशी बरोबरच गिरीश महाजन यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार एखनाथ खडसे यांनी केला होती, खडसेंच्या मागणीला मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय. एकनाथ खडसे यांच्यावर आपण हक्कभंग आणणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय.
Continues below advertisement