Ekanth Shinde Bhimashankar : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब भीमाशंकर दर्शनासाठी
Ekanth Shinde Bhimashankar : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब भीमाशंकर दर्शनासाठी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासोबत श्री क्षेत्र भिमाशंकरला दाखल झाले असुन मुख्य शिवलिंगावर लघुरुद्र महाषिशेक करणार आहे आज शेवटचा सोमवार असल्याने भिमाशंकर भाविकांची गर्दी असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुजा सुरु असताना भाविकांची गैरसोय न करता शिवलिंगावर देवदर्शन सुरुच रहाणार आहे