
Nandurbar : Special report : टेंभर्लीत 80 टक्के लोकांनी स्थलांतर केलं, कारण रोजगार नाही शिक्षण नाही
Continues below advertisement
Nandurbar : Special report : नंदुरबारमधील टेंभर्ली गावातील 80 टक्के लोकांनी स्थलांतर केलं. कारण या गावात रोजगारच नाहीत. आणि यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. महाराष्ट्रातलं वास्तव सांगणारा हा रिपोर्ट
Continues below advertisement