Eid-ul-Fitr 2022 : कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण एकत्र

Kurla : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा पवित्र सण आहे. यानिम्मित कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यास एकत्र आले आहेत. गेले दोन वर्षे कोव्हिडं काळात एकत्रित येऊन नमाज पठण करण्यास बंदी होती. मात्र आता  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम शिथिल करण्यात आले आहे. यामुळे कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले आहेत. यामुळे काही वेळासाठी कुर्ला रेल्वे स्थानक रेल्वे परिसरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola