Eid Mubarak : मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा, ठिकठिकाणी नमाज अदा

Continues below advertisement

Eid Mubarak :  एकीकडे अक्षय्य तृतियेचा शुभ दिन तर दुसरीकडे आज मुस्लिम बांधवही मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करत आहेत.. पवित्र रमजान महिन्यातले रोजे संपवून आज ठिकठिकाणी नमाज अदा केली जातेय... कोरोना संकट संपवल्यानंतर आलेल्या या ईदचा उत्साह सगळीकडेच दिसतोय.. अगदी सकाळपासून मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधव गर्दी करताना दिसतायत... गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram