ED Inquiry : पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय राऊतांच्या निकटवर्तीयांना ईडीचं समन्स
Continues below advertisement
ED Inquiry : पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. सुजीत पाटकर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचीही ईडीनं चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर सुजीत आणि स्वप्ना पाटकर यांचीही आता चौकशी होणार आहे.
Continues below advertisement