Eknath Khadse : एकनाथ खडसेंना ईडीकडून दणका, भोसरी एमआयडीसी भुखंड गैरव्यवहार प्रकरणी समन्स

Continues below advertisement

 ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर  एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे.  खडसे यांना उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram