Prajakt Tanpure : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मालमत्ता ईडीकडून जप्त ABP Majha
Continues below advertisement
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय., जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास १३ कोटी ४१ लाख इतकी असल्याचं समजतंय. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत...
Continues below advertisement