Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण, घाटकोपरच्या जयेश साळकरसोबत गैरवर्तन
Continues below advertisement
Russia-Ukraine War: Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात सातत्याने अडचणी येत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सूचना (Advisory) जारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सध्या परिस्थिती वाईट असल्याचे सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement