ED On Prafull Pratel : सीजे हाऊसमधील प्रफुल पटेलांच्या मालमत्तेवर ईडीची जप्तीची कारवाई
इक्बाल मिर्ची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना धक्का. सीजे हाऊसमधील प्रफुल पटेलांच्या मालमत्तेवर ईडीची जप्तीची कारवाई. यापूर्वी इक्बाल मिर्चीशी संबंधित आणखी काही मालमत्तांवरही टाच
Tags :
Property Money Laundering Shock Action Cj House Praful Patel Nationalist Iqbal Mirchi Seizure By ED