Eknath Khadse यांना ED चा दणका; तब्बल 5 कोटी 73 लाखांची मालमत्ता जप्त : ABP Majha

Continues below advertisement

भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत आलेले नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. ईडीनं जप्त केलेली मालमत्ता ही 5 कोटी 73 लाख रुपयांची असल्याची माहिती मिळत आहे. लोणावळा आणि जळगाव येथील एकनाथ खडसेंची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram