ED Raid On Anil Deshmukh : विनाकारण त्रास दिला जातोय : संजय राऊत

"विनाकारण त्रास दिला जात आहेत. जमिनीचे व्यवहारच कोणाचे काढायचे असतील तर सीबीआय आणि ईडीसाठी अयोध्यामधील जमीन खरेदी व्यवहार ही अत्यंत फिट केस आहे. तपास यंत्रणांनी तिथे जाऊन तपास करणं गरजेचं आहे. भाजपच्या महाराष्ट्र नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीने ठराव केला पाहिजे की अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास सीबीआय, ईडीने करावा," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola