ED Raid On Anil Deshmukh : केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय : Jayant Patil
केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. सीबीआय चौकशीत काही सापडलं नाही, आता आर्थिक व्यवहार तपासायचे आणि 10 वर्षांपूर्वीची प्रकरणं उकरुन काढून छापेमारी सुरु आहे, असं जयंत पाटील म्हणाले