ED Raid On Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची रवानगी तुरुंगात होणार : किरीट सोमय्या

Continues below advertisement

अनिल देशमुख यांची रवानगी लवकरच तुरुंगात रवानगी होणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईवर दिली. याबाबत ते म्हणाले की, "अनिल देशमुख यांच्या घरी आज ईडीचे छापे पडले, काही दिवसांनी जेलमध्ये रवानगी होणार आहे. घोटाळ्याचा पैसा कोलकातामधील कंपन्याद्वारे स्वतःचा कंपन्यांमध्ये वळवला. अशाच प्रकारच्या घोटाळ्यामुळे छगन भुजबळ 3 वर्ष जेलमध्ये होते. काही दिवसांनी अनिल परब यांचीही अशीच अवस्था होणार आहे." 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram