सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस, जरंडेश्वर साखर कारखाना कर्जप्रकरणाची चौकशी होणार

Continues below advertisement

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस, जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची होणार चौकशी, सातारा जिल्हा बँकेने दिले 96 कोटीचे कर्ज,  जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात,  पुणे जिल्हा बँकेसोबत चार बँकांनी दिले होते कर्ज, कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram