ED Nawab Malik: नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी ABP Majha
Continues below advertisement
मलिकांना ईडी कोठडी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केलीय... लवकरच आणखी काही गंभीर खुलासे करण्याचा इशाराही फडणवीसांनी दिलाय..
Continues below advertisement