Ed Inquiry : कार डिझायनर संजय छाब्रिया, बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीचा झटका
Continues below advertisement
Ed Inquiry : ईडीने बुधवारी कार डिझायनर संजय छाब्रिया व बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना झटका देत त्यांच्या एकूण ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. यापैकी २५१ कोटी रुपयांची मालमत्ता छाब्रिया यांची तर १६४ कोटी रुपयांची मालमत्ता भोसले यांची आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेचे फोटो आता एबीपी माझाच्या हाती लागलेयत... येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Continues below advertisement