E Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांना पसंती, वाहनं विक्रीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक ABP Majha
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये महाराष्ट्र राज्यने संपूर्ण भारतात दुसरा नंबर पटकावला असून डिसेंबर मध्ये संपूर्ण भारतात सर्वाधिक इलेक्ट्रीक कारची विक्री झाल्याचे एका संस्थेच्या हवालात स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक कारच्या रेकॉर्डब्रेक विक्रीच्या मागे काय कारणे आहेत जाणून घेऊया...