Dyaneshwari Munde : CDR काढा...आम्हाला न्याय द्या! महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश..

Continues below advertisement

Dyaneshwari Munde : CDR काढा...आम्हाला न्याय द्या! महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश..
 महादेव मुंडे प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षकांकडे दिल्यानंतर पत्नीची प्रतिक्रिया  परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महादेव मुंडे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सीडीआर काढावेत,आम्हाला न्याय मिळावा  अशी मागणी सरकारकडे केली आहे.  मुंडे हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि प्रगतीला उशीर झाल्याचा आरोप होत असताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची आ.सुरेश धस यांनी केली होती.  मुंडे हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा संपूर्ण बाजूने तपास केला जाणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram