Devendra Fadnavis : सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवलं - देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
Devendra Fadnavis : सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवलं - देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल बोलत होते त्यांचं तोंड सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बंद झालं, असं फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement