Devendra Fadnavis PC | कोणाच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर? देवेंद्र फडणवीस यांनी यादीच काढली

नाणार प्रकल्पावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकारला अडीच वर्षाच्या कालावधीत नाणार रिफायनरी प्रकल्प पूर्ण करता आला नाही. त्या प्रकल्पातून एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याकडे यांनी लक्ष दिलं नाही. पण आता आम्ही तो प्रकल्प पूर्ण करणारच." असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.  कोणाच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर? देवेंद्र फडणवीस यांनी यादीच काढली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola