Maharashtra Flood : सरकार राजकारणात त्रस्त, राज्यातला शेतकरी मात्र वाऱ्यावर, लाखो हेक्टर पिकांचं नुकसान
Continues below advertisement
Maharashtra Flood : ज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तेचा खेळ सुरु आहे. बंडखोरी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, कोण गद्दार, कोण निष्ठावान, कुणाला कोणतं निवडणूक चिन्ह अशा राजकारणात मात्र राज्यातला शेतकरी वाऱ्यावर असल्याचे समोर आलंय. राज्यात शिंदे सरकार येऊन जवळपास २५ दिवस उलटलेत. मात्र जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये झालेल्या पावसात राज्यातील आठ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलीत.
Continues below advertisement