Sanjay Raut On Raj Thackeray: भाजपच्या पोपटांनी नोटबंदीवरही बोलावं; राऊतांच राज ठाकरेंना प्रत्युत्तर
भाजपने अनेक पोपट पाळले आहेत. त्यांना पोपटपंची करू द्या. राज ठाकरे आता जगाचे नेते बनले आहेत. ते उद्या ट्रम्पवरही बोलू शकतात, (ठाकरे गटाचे नेते) खासदार संजय राऊत यांचं (मनसेप्रमुख )राज ठाकरेंना प्रत्युत्तर.