Anil Bonde On Advertisement: चपलेच्या जाहिरातीच्या बॅनरवर दुर्गादेवीचा फोटो- अनिल बोंडेंची तक्रार
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 06:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचपलेच्या जाहिरातीत दुर्गामातेच्या फोटोचा वापर केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झालीय. मेट्रो आणि मोटी कंपन्यांनी चपलेच्या ऑनलाईन जाहिरातीत दुर्गामातेच्या फोटोचा वापर केला. या फोटोमुळे हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याची टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलीय. या दोन्ही कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं बोंडे यांनी म्हटलंय.