Dhule : एसटी महामंडळाचे कर्मचारी कमलेश भेडसे यांच्या आत्महत्येमुळे कर्मचारी संघटना आक्रमक ABP Majha

Continues below advertisement

धुळे जिल्ह्यातील साक्रीत एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळात कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर महामंडळातील संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram