Raigad Fort New Year : विकेंड आणि नववर्षानिमित्त सुट्ट्यांमुळे किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी..
abp majha web team
Updated at:
31 Dec 2022 05:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी हजेरी लावलीये. सलग सुट्ट्या लागून आल्याने शिप्रेमींनी रायगडावर हजेरी लावलीये. नववर्षाचं स्वागत महाराजांच्या आशिर्वादाने करण्याचा संकल्प आखत मोठ्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले.