Maharashtra vs Karnataka : Kolhapur : महाराष्ट्र - कर्नाटक बससेवा बंद, सामान्य नागरिकांचं हाल

Continues below advertisement

Maharashtra vs Karnataka : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे दोन्ही राज्यातील बससेवा बंद करण्यात आली आहे.  कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बससेवा सुरु करण्याची मागणी सध्या केली जात आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram