Coriander Rate : पावसात शेतीचं नुकसान झाल्यानं आधीच भाज्यांचे दर कडाडले, २०० रुपये प्रती जुडी दर

Continues below advertisement

पावसात शेतीचं नुकसान झाल्यानं आधीच भाज्यांचे दर कडाडले आहेत... त्यातच आता जेवणात हमखास आढळणारी कोथिंबीरही भाव खायला लागलेय... आवक घट्लयानं कोथिंबीरीला तब्बल २०० रुपये प्रतीजुडी इतका दर मिळालाय... पावसामुळे कोथिंबीर पिकाला मोठा फटका बसला होता... त्यामुळे आवक आधीच घटली आहे. त्यामुळे हा चढा दर आहे. नाशिकच्या बाजारात कोथिंबिरीची शेतकऱ्यांकडून खरेदी १६० रुपयांना तर विक्री २०० रुपये प्रती जुडी या दरानं आज झाली. विशेष म्हणजे कमी प्रतीच्या कोथिंबिरीलाही १०० रुपयांहून अधिकचा दर मिळालाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram