Parshuram Ghat : डोंगरात सुरु असलेल्या खोदाईमुळे दोन दगड पायथ्याशी, गावकऱ्यांना त्रास

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील डोंगरात सुरु असलेल्या खोदाईमुळे दोन दगड पायथ्याशी असलेल्या पेढे बौध्दवाडीत भर वस्तीत असलेल्या घराजवळ पडले.यात घरातील साहित्याचे किरकोळ नुकसान झाले असले तरी या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे निर्माण झाली आहे.दगड कोसळल्यानंतर महामार्ग कंत्राटदार कंपनीची सुरक्षेबाबतची बेवफाई सुरुच असल्याचे दिसून येत आहे..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola