
Nagpur : अतिवृष्टीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द, 4 जिल्ह्यात परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
Continues below advertisement
विदर्भ, मराठवाड्यात आजही पावसाचा जोर.अतिवृष्टी, पुरामुळे नागपूर विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द. विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असलेल्या चारही जिल्ह्यांसाठी निर्णय.
Continues below advertisement