Devendra Fadnavis : फडणवीसांच्या पुढाकारातून 3.16 लाख कोटींचे करार, ग्रीन एनर्जी क्षेत्रात करार
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातून ग्रीन होयड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींचे सामंजस्य करार, करारातून ६३ हजार ९०० रोजगार निर्मिती होणार.
Continues below advertisement