Maharashtra Rain Update : मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात ऐन थंडीत कोसळतोय पाऊस
मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात ऐन थंडीत पाऊस कोसळतोय..तर हवामान विभागाने आणखी दोन दिवस असंच ढगाळ वातावरण राहण्याचा इशारा दिलाय..हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यात पावसाने हजेरी लावलीये. पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. तर सांगली, अहमदनगर, पालघर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीये.
Tags :
Heavy Rain Rain Ahmednagar Sangli Palghar State Cold Meteorological Department Cloudy Cyclone Mendos