Lalit Patil Arrested : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर चेन्नईत बेड्या, साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई
Continues below advertisement
ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईत अटक केली. ललित पाटील हा २ ऑक्टोबरला पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. मुंबई पोलिसांच्या १३ टीम्स त्याच्या मागावर होत्या. अखेर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
Continues below advertisement