Drug Peddler : गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज पेडलरला काश्मीरातून अटक : ABP Majha

Continues below advertisement

 गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज पेडलरला काश्मीरातून अटक करण्यात आली आहे..  या कारवाईसाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक काश्मीरात गेलं होतं.. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा रितीनं ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या दिमतीला थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०० काश्मिरी पोलीस होते.. अटक करण्यात आलेल्या गुलजारचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय काश्मीर पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान या कारवाईनंतर श्रीनगरच्या शेरगरी परिसरात तणावाचं वातावरण असल्याचं समजतंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram