Drought Control War Room : मंत्रालयातील वॅार रुम मध्येच उभारणार दुष्काळ नियंत्रण वॅार रुम
Continues below advertisement
राज्यातीलबहुतांश भागात यंदा तुरळकच पाऊस पडला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्यात. पेरणी करुन अडीच महिने उलटले. पण पिकांसाठी पोषक असलेल्या पावसाचा अजून पत्ताच नाही. पिके करपू लागली आहे त्यामुळे बळीराजावर आता संकटांचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता मंत्रालयातील वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement
Tags :
Drought State Government Sowing Decision State Rainfall North Maharashtra Crisis 'Marathwada 'Marathwada Nutrient Control War Room